💥महाराष्ट्र पत्रकार संघाच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदावर प्रदिप कोकडवार यांची फेरनिवड......!

 


💥महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर बी.डी.रामपूरकर यांची निवड💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या परभणी जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप कोकडवार यांची फेरनिवड तर राज्य कार्यकारणीवर प्रथमच इलेक्ट्रॉनिक मीडिया जिंतूर ची दखल घेऊन बि.डी. रामपूरकर (अजित न्युज प्रतिनिधी)यांची निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे याच अनुषंगाने सर्व जिल्हाभर लवकरच महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची विंग बनवण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला नुकतीच राज्यस्तरावरील निवड करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे.

* महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या नव निवडी पुढीलप्रमाणे करण्यात येत आहेत :-

१) नाशिक जिल्हाध्यक्ष -श्री सचिन बैरागी,उपाध्यक्ष-बापुसाहेब चव्हाण, सचिव-किरण काळे

२) बीड जिल्हाध्यक्ष - श्री बापुसाहेब हुंबरे,उपाध्यक्ष-चक्रधर घोडके, सचिव-प्रा.विनायक उबाळे

३) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष- श्री अनिल उपाध्ये

४) पालघर जिल्हाध्यक्ष - श्री प्रमोद पाटील ,सचीव- राजेंद्र ढगे

५) सोलापूर जिल्हाध्यक्ष -श्री विरभद्र  पोतदार

६) जळगाव जिल्हाध्यक्ष-श्री सुधाकर पाटील

७) पुणे जिल्हाध्यक्ष -प्रा.किरण जाधव 

८) अहमदनगर जिल्हाध्यक्ष -अकबर शेख ,उपाध्यक्ष-सुनिल काकड,सचीव-हरीभाऊ मंडलिक

९) रायगड जिल्हाध्यक्ष -प्रा.श्रद्धा शेटये,संपर्कप्रमुख -संजय गायकवाड

१०) भंडारा -शिवशंकर टेंभरे

११)उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष -प्रा .डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष-अमोल पाटील, सचीव-प्रा.युसुफ मुल्ला

१२) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष-प्रा.संजय शेळके

१३) गोंदिया जिल्हाध्यक्ष -श्री  सतिश कोसरकर ,उपाध्यक्ष -जसपालसिंह चावला,सचीव -श्री खेमचंद्र रंगारी

१४) मुंबई उपनगर- श्री दिलिप शेडगे

१५) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष-श्री प्रशांत चव्हाण

१६) लातुर जिल्हाध्यक्ष - श्री विठ्ठल तगलपल्लेवार

१७) नंदूरबार जिल्हाध्यक्ष-श्री सुधीरकुमार ब्राम्हणे

१८) यवतमाळ जिल्हाध्यक्ष-श्री प्रवीण रोगे

१९)नांदेड जिल्हाध्यक्ष-श्री नामदेव यलकटवार

२०) परभणी जिल्हाध्यक्ष-श्री प्रदिप कोकडवार

२१) अमरावती जिल्हाध्यक्ष-श्री नंदकिशोर काळमेघ

२२) नागपूर जिल्हाध्यक्ष-श्री गजेंद्रसिंग लोहिया

२३) डॉ.राज परब (ठाणे)

*राज्य कार्यकारिणी*

अध्यक्ष - विलासराव कोळेकर

उपाध्यक्ष-सागर पाटील

उपाध्यक्ष-श्री सोमनाथ पाटील, संपादक दै.झुंजार सेनापती

सचीव-शेखर सुर्यवंशी

कार्यवाह-प्रतापराव शिंदे

प्रमुख संघटक-शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,

संपर्कप्रमुख-बाबासाहेब राशिनकर,अण्णासाहेब कोळी,संजय नवले,डॉ.सुनील भावसार,राजेंद्र गोसावी,मनोज राऊत

उपसंपर्क प्रमुख-अशोकराव शिंदे,

श्री राजू मोरे

*राज्य कार्यकारिणी सदस्य*

श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव) ,श्री प्रल्हाद साळुंखे (धुळे ) ,श्री ईश्वर महाजन (अमळनेर) ,श्री अशोक इथापे (सातारा), श्री जगदीश कदम (रत्नागिरी ) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री भगवान देवकर (कुरळप) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा), सिमा हेमंत माळकर  डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर), बी.डी.रामपुरकर (परभणी) 

*कोकण विभाग अध्यक्ष*

श्री राजेश जोष्टे

संपर्कप्रमुख-सुनील पवार

*कायदेविषयक सल्लागार*

ॲड.प्रकाश साळसिंगिकर, मुंबई हायकोर्ट

ॲड. नितीन दसवडकर ,पुणे

ॲड.निलेश यादव

ॲड.जितेंद्र पाटील ,कराड

यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या