💥परभणी येथे आयोजित रेशीम प्रशिक्षणाचा समारोप....!


💥कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था संचालक जितेद्रसिह कुशवाह यांचे मोलाचे सहकार्य लाभले💥


परभणी येथे भारतीय स्टेट बँक व आरसेटी द्वारा दि 12 जानेवारी ते 21 जानेवारी 2023 या कालावधी दरम्यान रेशीम प्रशिक्षण पार पडले या प्रशिक्षणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालूक्यातील 42 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असून जिल्हा रेशीम आधिकारी श्री.कदम तसेच कृषी विद्यापीठ परभणीचे रेशीम विभागाचे प्रा.श्री.धनंजय मोहळ आरसेटी चे मार्गदर्शक श्री मंगेश कोमटवार व सौ मनिषा कदम यांचे मार्गदर्शन या शेतकऱ्यांना लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था संचालक जितेद्रसिह कुशवाह यांचे मोलाचे सहकार्य लाभले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या