💥परभणीत पास्टर फेलोशिप व ख्रिस्ती समाजातर्फे ख्रिसमस दिन निमित्ताने मान्यवरांचा सत्कार....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा.पो.अ.रागसुधा आर यांच्यासह शासकीय व राजकीय लोकप्रतिनिधीचा भव्य सत्कार संपन्न💥

परभणी/विशेष वार्ता

परभणी (दि.०३ जानेवारी) - परभणी शहरातील सरफराज येथिल चर्चच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल-पोलीस अधिक्षक रागसुधा आर व आनेकांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे.

 यावेळी पास्टर फिलोशिप व ख्रिस्ती समाजाने ही खा.संजय जाधव,माजी उपमहापौर भगवान वाघमारे,वैधकीय अध्यक्षा यादव मॅडम,तहसिलदार चव्हाण,नानळपेठ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक,मनपा अयुक्ता तृप्ती सोडगीरे या सर्वाचा भव्य सत्कार करण्यात आले आहे.

 या सत्कार कार्यक्रमाला यशस्वीसाठी पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष रेव्ह झिझुंडे,रेव्ह मुकेश कसबे,रेव्ह विशाल दांडगे,पा.विकास गुडेकर,पा. सुरेश पाॅल,पा.राजेश उबाळे,पा.गणेश गायकवाड,सुरेश गायकवाड,ब्र.डेव्हीड हुयरे,ब्र बोरकर,ब्र मिलिंद जाधव,कु.स्तवन पठारे,कु.स्तवन पठारे आदीनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या