💥जिंतूर शहरातील आमदार कॉलनी परिसरात राहनारे जेष्ठ नागरिक हभप.माणिकराव मस्के यांचे दुःखद निधन...!


💥त्यांच्या पाश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सुना,जावाई,नातवंडे असा मोठा परीवार आहे💥

जिंतूर प्रतिनिधी  

जिंतूर - शहरातील आमदार कॉलनी परिसरात राहनारे ह.भ.प. माणिक काशीनाथराव मस्के यांचे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी दि.१९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ०४-३०० वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थीवावर दि.२० जानेवारी रोजी ११-३० वाजता सार्वजनिक स्मशानभुमीत अंत्यसंसकार करण्यात आले त्यानी आपले जीवन( सिध्देश्वर मंदीर) भक्तीमार्गात घालवले.त्यांच्या पाश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सुना,जावाई,नातवंडे असा मोठा परीवार आहे.

जिंतूर नाभिक समाजाचे शहराध्यक्ष शाम मस्के यांचे ते वडील होत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या