💥ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर मुशर्रफ शेख यांची निवड....!


💥संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या आदेशाने मराठवाडा अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी केली निवड💥

परभणी/पुर्णा (दि.१४ जानेवारी) - ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर नुकतीच सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व मुशर्रफ शेख यांची संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या आदेशाने नियुक्तीपत्र देऊन मराठवाडा अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी निवड केली आहे.

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर मुशर्रफ शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कुंदन ठाकूर,निवृत्ती नरवाडे यांच्यासह मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या