💥नांदेड येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार-2022 प्रदान...!


💥पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान💥

नांदेड (दि.०७ जानेवारी) - नांदेड येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना काल शुक्रवार दि.०६ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे दर्पण दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला.

एनडिटीवी प्रतिनिधी तथा पत्रकार पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना स्थानिक विकास वृत्त गटांत उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई येथे पत्रकार दिनी आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी बोलतांना पत्रकार खंडेलवाल म्हणाले की हा पुरस्कार मी माझे वडील स्व.सत्यनारायण घिसुलाल खंडेलवाल यांना समर्पित करतो.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या