💥पुर्णा-मिरखेल दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 132 बंद नागरिकांनी पर्यायी मार्गावर अवलंब करावा - जिल्हाधिकारी गोयल


💥त्यासाठी फुकटगाव आणि कान्हेगावला जाणारा रस्ता 20 मे 2023 पर्यंत बंद राहणार💥

परभणी (दि.27 जानेवारी) : दक्षिण मध्ये रेल्वेने पुर्णा ते मिरखेल रेल्वे स्थानकादरम्यान फुकटगाव येथील रेल्वे फाटक क्रमांक 132 बंद करून भूमिगत रस्ता (अंडर ब्रीज) बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी फुकटगाव आणि कान्हेगावला जाणारा रस्ता 20 मे 2023 पर्यंत बंद राहणार आहे.

 त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फुकटगाव-कान्हेगाव मार्गे- गणपूर फाटा अशी पाच महिन्यासाठी वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे...

टिप - छायाचित्र : प्रतिकात्मक..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या