💥परभणी जिल्ह्यातून ऋषिकेश मोहिते कुस्ती स्पर्धेत प्रथम....!


💥पुर्णेतील श्री.गुरू बुध्दी महाविद्यालयात 12 वीत शिक्षण घेणाऱ्या ऋषिकेशने 79 किलो वजन गट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला💥

पूर्णा (दि.०७ डिसेंबर) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 मधील कुस्ती स्पर्धांमधे श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील विद्यार्थी ऋषिकेश मोहिते 12 कला याने (79 kg वजन गट) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून औरंगाबाद येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे. श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. राजकुमार , उपप्राचार्य डॉ संजय दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अनुशाल्व शेजुळ , पर्यवेक्षक  श्री उमाशंकर मिटकरी, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऋषिकेश चे अभिनंदन केले.  क्रीडा शिक्षक श्री सतीश बरकुंटे यांचे ऋषिकेश मोहिते यास मोलाचे मार्गदर्शन लाभले.*ऋषिकेश मोहिते  *ऋषिकेश मोहिते  परभणी जिल्ह्यातून कुस्ती स्पर्धेत प्रथम*

पूर्णा. (प्रतिनिधी)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 मधील कुस्ती स्पर्धांमधे श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील विद्यार्थी ऋषिकेश मोहिते 12 कला याने (79 kg वजन गट) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून औरंगाबाद येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे. श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. राजकुमार , उपप्राचार्य डॉ संजय दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अनुशाल्व शेजुळ , पर्यवेक्षक  श्री उमाशंकर मिटकरी, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऋषिकेश चे अभिनंदन केले.  क्रीडा शिक्षक श्री सतीश बरकुंटे यांचे ऋषिकेश मोहिते यास मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुस्ती स्पर्धेत प्रथम*

पूर्णा. (दि.०७ डिसेंबर) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 मधील कुस्ती स्पर्धांमधे श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील विद्यार्थी ऋषिकेश मोहिते 12 कला याने (79 kg वजन गट) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून औरंगाबाद येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे. श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. राजकुमार , उपप्राचार्य डॉ संजय दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अनुशाल्व शेजुळ , पर्यवेक्षक  श्री उमाशंकर मिटकरी, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऋषिकेश चे अभिनंदन केले.  क्रीडा शिक्षक श्री सतीश बरकुंटे यांचे ऋषिकेश मोहिते यास मोलाचे मार्गदर्शन लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या