💥पुर्णा येथील कु.अमृता मिलिंद कांबळे यांच वयाच्या १७ व्या वर्षी दुःखद निधन.....!


💥शहरातील बौद्ध स्मशान भुमी येथे करण्यात आला अंत्यसंस्कार💥

पूर्णा (दि.०६ डिसेंबर) - येथील रहिवाशी कु.अमृता मिलिंद कांबळे यांच वयाच्या १७ व्या वर्षी काल सोमवार दि.०५ डिसेंबर २०२२ रोजी सायं ०७-०० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले असुन त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दि.०६ डिसेबर रोजी सकाळी ११-०० वाजता येथील बौद्ध स्मशान भुमी करण्यात आला.

 यावेळी भन्ते पंयावश,संतोष एकलारे,प्रकाश कांबळे,दिलीप हनुमत,शाम कदम,उत्तम खंदारे,अनिल खर्गखराटे,दादाराव पंडित ॲड.धम्मा जोधळे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड.महेंद्र गायकवाड,मुकूंद भोळे,हाजी कुरेशी,महेबूब कुरेशी,आशोक व्ही काबळे,प्रा.आशोक कांबळे,श्रीकांत हिवाळे,शामराव जोगदड,बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे,अतूल गवळी,अमृत कऱ्हाळे,यादव भवरे आज्ञोक धबाले कॉन्ट्रॅक्टर मुथा, प्रविण कनकुटे परभणी शंकर पुंडगे डॉ.संदिप जोंधळे धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींसह पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते अमृता यांच्या पश्चात्य आई वडिल भाऊ आजी काका काकू असा परिवार आहे अमृता ही दयानंद कांबळे सुनिल कांबळे मास्टर अनिल काबळे प्रा अरविद कांबळे यांची पुतणी तर महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे याची कन्या होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या