💥परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमनी यांना आंतरराष्ट्रीय फेलोशिप सन्मान....!


💥कुलगुरु डॉ.इंद्रमनी यांचा भाजीपाला ग्रुपमधील शेतकरी व गोशाळा चालकांकडून सत्कार💥


मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री डॉ  यांच्या वाढदिवसानिमित्त व आंतरराष्ट्रीय फेलोशिप ने सन्मानित केल्यामुळे त्यांचा सोमवार दि.12 डिसेंबर 2022 रोजी परभणी जिल्ह्यातील भाजीपाला ग्रुपमधील शेतकऱ्यांनी व गोशाळा चालकांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना नैसर्गिक शेतीतील भाजीपाला उत्पादने भेट दिली 

 भविष्यात नैसर्गिक शेतीवर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल याबाबत शेतकरी व कुलगुरू यांच्या दरम्यान चर्चा झाली व चर्चेतून भविष्यात अधिकाधिक चांगले शेती उत्पादने कशी घेता येतील व शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळवून देता येईल याबाबत चर्चा झाली उपस्थित अधिकारी व  शेतकरी गजानन गडदे डोहीजड सर दिगंबर पठावीईत पंडितराव थोरात जनार्धन आवरगंड प्रकाश हरकळ रमेश राऊत शिवाजी घुले संभाजी गायकवाड सुदाम  माने रमेश चौधरी चापके विठल आशोक खिल्लारे  बाळासाहेब घाटोळ विशाल जावळे रामेश्वर साबळे पारनेरे आदी उशेतकरी पस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या