💥आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या हस्ते संतोषी माता व खंडेरायाच्या मंदिराचा उद्घाटन समारंभ संपन्न....!


💥यावेळी श्री पळसखेड सपकाळ येथील श्री हरिचैतन्यनंदजी सरस्वतीजी महाराज १००८ यांचे प्रवचन झाले💥


 ✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा: धर्मवीर आमदार  संजयभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या निधीतून जुनागाव बुलढाणा येथे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले बहुप्रत्यक्षित संतोषी माता व खंडेरायाच्या मंदिराची सुबक व भव्य आकर्षक उभारणी करण्यात आली आहे, त्यानिमित्त आज दिनांक ०३ /१२ /२०२२ रोजी बुलडाणा शहरातील जुनागाव परिसरातील श्री संतोषी माता मंदिर येथे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर  संजयभाऊ गायकवाड़ व त्यांच्या अर्धांगिनी माजी नगराध्यक्ष सौ पूजाताई संजयभाऊ गायकवाड़ यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.


यावेळी श्री पळसखेड सपकाळ येथील श्री हरिचैतन्यनंदजी सरस्वतीजी महाराज १००८ यांचे प्रवचन तसेच वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प श्री दामूअण्णा महाराज शिंगणे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी हजारो भावी भक्तांना धर्मवीर आमदार  संजयभाऊ गायकवाड यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,नगरपालिका माजी आरोग्य सभापती आशिष श्रीराम जाधव, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, शिवसेना नेते संदीप गायकवाड, श्री पृथ्वीराज संजय गायकवाड,शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, दिलीप गायकवाड,श्री किशोर गायकवाड, श्री विलास गायकवाड, मल्हारी गायकवाड, सचिन गायकवाड, आश्रुबा शेवाळे मामा,  मयूर बाहेकर, राजेश मुंगळे,  शरद काळे, गव्हाळे,दीपक तुपकर,महादेव गावंडे, राजू बरडे, प्रवीण सावजी, मुकुंदा नागवंशी, गोटू शर्मा, नितीन राजपूत, शाम पवार, बाळासाहेब धुड, नगरसेवक श्री दीपक सोनुने, उमेश कापुरे, मोहन पऱ्हाड, रामेश्वर वावरे, कैलास माळी,गोविंदा खुमकर,जुनागाव शिवाजी नगर परिसरातील नागरिक व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या