💥गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सभामंडपाचे उदघाटन💥
पालम (दि.१३ डिसेंबर) - तालुक्यातील मौजे पेठपिंपळगाव येथील विरोबा मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, माजी सभापती गणेशराव घोरपडे, शहराध्यक्ष अजीमखान पठाण, नगरसेवक उबेदखान पठाण, हैदरखान पठाण, मोबीन कुरेशी, समीरखान पठाण, रहीमतुला खान पठाण, आसदउल्ला खान पठाण, रासप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ऍंगडे, युवक जिल्हासरचिटणीस गणेशराव हत्तीअंबिरे, रासप युवक तालुकाध्यक्ष विजयराव घोरपडे, मित्रमंडळाचे युवा तालुकाध्यक्ष भगवान सिरस्कर, यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते......
0 टिप्पण्या