💥कौतुकाची थाप : थायलंड येथे संपन्न झालेल्या एशियन ड्रँगन बोट चँम्पियशीप स्पर्धेत भारतीय महिला संघाची अभूतपूर्व कामगिरी...!


💥एशियन ड्रँगन बोट चँम्पियशीप स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सत्कार💥


थायलंड येथे संपन्न झालेल्या एशियन ड्रँगन बोट चँम्पियशीप स्पर्धेत भारतीय महिला संघाने अभूतपूर्व कामगिरी करुन दोन कांस्य पदक मिळविले. त्या विजेत्या संघातील सहभागी महिला खेळाडूंचा जाहीर सत्कार गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या