💥परभणी जिल्ह्याचे मा.खासदार तथा जिल्हा संपर्कप्रमुख ॲड. सुरेशराव जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप...!


💥पालम येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना करण्यात आले फळांचे वाटप💥

परभणी/पालम (दि.०७ डिसेंबर) - परभणी जिल्ह्याचे मा.खासदार ॲड.सुरेशराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दि.07 डिसेंबर 2022 रोजी पालम येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


   यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव पौळ , दलित आघाडी तालुकाप्रमुख नवनाथ हत्ती आंबेरे, मुख्याध्यापक लिंबाजी पौळ, तायर खा पठाण, विनायक गायकवाड रुग्णहक्क संरक्षण समिती तालुकाध्यक्ष प्रसाद पौळ रुग्णहक्क शहराध्यक्ष सलमान पठाण विठ्ठल सुर्वे रुग्णालयातील सर्व डॉ. व सर्व कर्मचारी व सुरेशराव जाधव यांचे सर्व कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या