💥पूर्णेतील जेष्ठ पत्रकार विजय बगाटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न.....!


💥यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनंम्र अभिवादन करून पत्रकार बगाटे यांचा सत्कार करण्यात आला💥

पूर्णेतील जेष्ठ पत्रकार विजय बगाटे यांच्या वाढदिवसानिमिताने पूर्णा तालुका पत्रकार सघटना व सामाजिक कार्यकर्त्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या निमिताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार मूर्ती पत्रकार विजय बगाटे,मोहन लोखंडे,अमृत कऱ्हाळे,शेख अफसर,मोहम्मद अनिस,अतिक शेख दिलीप गायकवाड माजी नगराध्यक्ष दिलीप हनुमंते,उत्तम जोंधळे सुशिल दळवी सिध्दार्थ भालेराव सुरेश काबळे सिद्धार्थ भालेराव आशोक आहिरे सारनाथ जोधळे आदि उपस्थित होते...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या