💥परभणी तालुक्यातील मौ.सोना येथे जागतिक मृदा दीन कार्यक्रम संपन्न....!


💥यावेळी श्रीमती स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थाक आत्मा विभाग परभणी यांची प्रमुख उपस्थिती💥 


परभणी (दि.05 डिसेंबर) - परभणी तालुक्यातील मौजे.सोना येथे आज सोमवार दि.05 डिसेंबर 20222 रोजी रिलायन्स फाऊंडेशन परभणी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग परभणी यांच्या विद्यमाने जागतिक मृदा दीन कार्यक्रम घेण्यात आला.

 यावेळी श्रीमती स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थाक आत्मा विभाग परभणी यांनी प्रत्यक्ष माती नमुने कसे घ्यायचे कुठे व कधी घ्यायची याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच शेतकर्यांना माती परीक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सुकेशीनी चौधरी संचालिका निरिष फार्मा प्रोड्युसर कंपनी परभणी तसेच कार्यक्रमास लक्ष्मण खंदारे रिलायन्स फाऊंडेशन परभणी, मारोती कदम सरपंच सौन्ना, राम गमे व अश्विनी कोलगने यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या