💥जिंतूर येथे रिलायन्स फाऊंडेशन अंतर्गत गरजू शेतकऱ्यांना मोफत साहित्य वाटप....!

                     


                .        

💥रिलायन्स फाऊंडेशन व्यवस्थापन कक्षाच्या वतीने मोफत मिरची रोपे,वांगी रोपे,टोमॅटो,भेंडी बियाणेसह मलचींग कॅरेटचे वाटप💥 


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

 जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या गरजू शेतकऱ्यांना मार्केट कमिटी जवळ रिलायन्स फाऊंडेशन अंतर्गत असणाऱ्या भाजीपाला   लागवड करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन व्यवस्थापन कक्ष परभणी वतीने मोफत मिरची रोपे,वांगी रोपे, टोमॅटो व मलचींग कॅरेट व भेंडी बियाणे याचे वाटप करण्यात आले.

हरभरा खुंडणी विषयी माहिती देण्यात आली. त्या वेळी साहित्य वाटप करताना उद्घाटक म्हणून पत्रकार सचिन रायपत्रीवार तर प्रमुख पाहुणे रीपाचे शरद चव्हाण तसेच रिलायन्स फाऊंडेशन चे विशाल देशमुख, ज्ञानेश्वर कांडूरे, अशोक कदम आदी शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या