💥पुर्णेतील बुद्ध विहारात भैय्यासाहेब यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची जयती साजरी...!


💥यावेळी भन्ते पंयावंश यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

 पूर्णा (दि.१२ डिसेंबर) - पुर्णा येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा व बुद्ध विहार समिती याच्या सयुक्त विमाने भैय्यासाहेब यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची जयती साजरी करण्यात आली.

यावेळी भन्ते पंयावंश भन्ते संघरत्न भन्ते प्यादीप भारतीय बौद्ध महासभे च माजी तालुकाध्यक्ष एमयु खंदारे शामराव जोगदड दिलीप गायकवाड इजि पी.जी. रणवीर ज्ञानोब जोध ळे ' बौध्दाचार्य त्रयंबक काबळे अमृत कऱ्हाळे अतूल गवळी राहुल धबाले ॲड.हर्षवर्धन गायकवाड याच्या सह श्रामणेर सघ उपस्थित होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या