💥गंगाखेड तालुक्यातील इरलद,गोपा,डोंगरपिंपळा या गावात जागतिक मृदा दिन साजरा....!


💥कार्यक्रम यशस्वीसाठी कषी विभाग,आत्मा विभाग,उमेद अभियानचे सहकार्य रिलायंस फाउंडेशनला लाभले💥

गंगाखेड : - रिलायंस फाउंडेशन परभणी ने इरलद,गोपा, डोंगरपिंपळा या गावात जागतिक मृदा दिन साजरा करणात आला ‌,या कार्यक्रम पुढील प्रमाणे मागदर्शन केले मृदा म्हणजे ‌काय ? मृदा कशी तयार होते पिकास योग्य असणारा मृदेत ४५% खनिज द्रव्य,जल वायू २५% ५% सेंद्रिंय द्रव्य असतात,मृदेची सुपिकता कशी टिकवायची त्यासाठी शेणखत,हिरवळीचे खत,गांडुळ खताचा उपयोग शेतकरांनी उपयोग करावा,तसेच शेतकरांनी रासायनिक खताचा, रासायनिक कीटनाशकाचा  कमी वापर करावा,शेतीमध्ये कीडनियंञणासाठी निंबोळी अर्क,दशपणी अर्क चा वापर करावा , रासायनिक खताचा, रासायनिक औषधांचा अति वापरामुळे महाराष्ट्राचे वाळंवटात रूपांतर होईल यासाठी आपण सवानी काळजी घेणाचे आवाहन या कार्यक्रम तुन करणात आले कार्यक्रम यशस्वीसाठी कषी विभाग,आत्मा विभाग,उमेद अभियान चे सहकार्य रिलायंस फाउंडेशनला लाभले, कार्यक्रम यशस्वी करणासाठी रिलायंस फाउंडेशन गंगाखेड टिम ने परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या