💥जिंतूर येथे रविवार दि.04 डिसेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन.....!


💥या मोर्चात हिंदू समाज बांधवांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

राज्यसह देशात लहुजी धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी जिंतूर तालुका येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सध्या दिल्ली येथे आप ताप पूनावाला यांनी तीन वर्षापासून लव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या श्रद्धा तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली हे प्रकरण तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आले आहे यातील आरोपी आपला पुराव्यास फाशीच्या देण्यात यावी लघवी धर्मेंद्र विकायचा देशात लागू करण्यात यावा यासाठी दिनांक 4 डिसेंबर रविवारी सकाळी दहा वाजता श्री संत भगवान बाबा चौक जिंतूर पासून तहसील कार्यालय पर्यंत हा मोर्चा निघणार असून समस्त हिंदू बांधवांनी भगिनींनो हातातील असंख्य कामे टाकून या हिंदू धर्म हिंदू समाज हिंदुस्थानच्या कल्याणासाठी या अवघे अवघे या मोर्चा हिंदू समाज बांधवांनी सहभागी होण्याची आव्हान सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या