💥वडिलांच्या पुण्यतिथी दिनाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप......!


💥लिंबाळा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील स्व.एम .एल .जाधव सर  यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिना निमित्ताने आज त्यांच्या मुलांनी पुण्यस्मरण दिनाचा खर्च टाळत त्यांच्या तिन्ही मुलांनी लिंबाळा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.  


एम एल .जाधव सर  लिंबाळा तांडा हि जन्मभुमी असलेले आय टिया कॉलेज प्राध्यापक म्हनुन खुप काळ काम केले निर्वसनि,कष्टाळू अतीषय प्रभावसाली असलेल व्यक्तित्व कायम गाव भाग समाज घडविण्याविषय तळमळ आज ही त्याची पाचवी पुण्यतीथी दरवर्षी त्याची तिन्ही मुले वडीलांची पुण्यतीथी निमम्मीत समाजीक हिताचे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजीत करून आपल्या वडीलाची पुण्यतीथी साजरी करतात 

जाधव सर ह्यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लिंबाळा तांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले त्या प्रसंगी  अनिलभाऊ पतंगे मा.जिल्हापरिषद उपाध्यक्ष हिंगोली,नारायण बाबा राठोड मा.समाजकल्याण सभापती परभणी, रविभाऊ गडधे मा. पंचायत समिती उपसभापती सेनगाव. भागोराव राठोड जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली भा.ज.पा.,लिंबाजी राठोड सरपंच भंडारी,धर्मानाईक राठोड सरपंच लिंबाळा,गणेश राठोड चीगलागर,प्रल्हाद जाधव,डॉ. अतुल जाधव, डॉ रिया जाधव, व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या