💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!

                           


           💥लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मोठा बदल...‘युआयडीएआय’चा महत्वपूर्ण निर्णय💥

✍️ मोहन चौकेकर       

* महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार! जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा, महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

*Gold -silver price*

▪️ सोने- 52,640 रुपये प्रति तोळा

▪️ चांदी- 61,000 रुपये प्रति किलो

* RTI Portal: सर्वोच्च न्यायालयाचं Online RTI Portal सुरु; प्रशासकीय आदेशांबाबत माहिती मिळवता येणार.

*Share Market*

▪️ सेन्सेक्स- 61,510.58  (+ 91.62)

▪️ निफ्टी - 18,267.25 (+ 23.05)

* रवींद्र जाडेजाची दुखापत अजूनही कायम, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार

* मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, सीबीआयचा निष्कर्ष, कोर्टात क्लोजर अहवाल सादर करणार

* आयुर्वेद पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला अखेर हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

* केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी.. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

* ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या