💥कृषी क्षेत्रातील आकाशवाणीच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदानासाठी रमेश हरिभाऊ पवार यांना 'कृषी रत्न' पुरस्कार...!


💥राज्यस्तरीय हिंदी साहित्य सम्मेलन तथा सारस्वत सन्मान सोहळा नागपुरच्या आमदार निवासात नुकताच संपन्न झाला💥                                                                                  

 गगांधर पवार यांचे पुतने यांना विक्रमशिला हिन्दी विद्यापीठच्या वतीने कृषी क्षेत्रातील आकाशवाणीच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदानासाठी रमेश हरिभाऊ पवार यांना " कृषी रत्न"पुरस्कार

       विक्रमशिला हिन्दी विद्यापीठ भागलपुर , बिहारचा 51वा  हिंदी महाधिवेशन व प्रादेशिक शाखा महाराष्ट्र राज्या चा सातवा राज्यस्तरीय हिंदी साहित्य सम्मेलन तथा सारस्वत सन्मान सोहळा नागपुरच्या आमदार निवासात नुकताच संपन्न झाला 

        त्यात कृषी क्षेत्रातील आकाशवाणीच्या माध्यमातून शेत शिवार कार्यक्रम उल्लेखनीय योगदानासाठी रमेश हरिभाऊ पवार यांना " कृषी रत्न" सन्मान प्रदान करण्यात आला. या समारोहात कुलपती डॉ . संभाजी बावीस्कर सचिव डॉ . संजय बर्वे , उपाध्यक्ष - मुकुद तीर्थकर , डॉ . वंदना बेंजामीन तथा समग्र भारतातून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणारे महानुभन उपस्थीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या