💥पुर्णा तालुक्यातील मौ.बरबडी येथे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचे जल्लोशात स्वागत....!💥मौ.बरबडी येथे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते स्वराज्य शाखेचे उद्घाटन💥


 छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले हे दि. 19.11.2022 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर स्वराज्य संकल्प अभियाना निमित्त गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या संकल्पनेतून आलें असता बरबडी मध्ये त्यांचं ढोल ताशांच्या गजरात.टाळ मृदंगाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीने अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते स्वराज्य शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित शाखाप्रमुख. किसन सोलव उपशाखाप्रमुख.श्रीहरी साखरे. शाखा सचिव. ओम सोलव.शाखा सहसचिव. गौतम दवणे.खजिनदार.नाना शिंदे. प्रसिद्धी प्रमुख. कृष्णा शिंदे.सदस्य. कैलास पडोळे. गणेश सोलव. बालाजी सोलव.अविनाश सोलव.लखन शिंदे.राज शिंदे.करण शिंदे .हरी सोलव. श्रीनिवास सोलव मोतीरा सोलव भागवंत सोलव संभाजी सोलव अमोल शिंदे.कुमार शिंदे.बाळू वानखेडे.सोनाजी सोलव व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या