💥अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके ६६२४७ मते घेऊन विजयी....!


💥श्रीमती ऋतुजा लटके- ६६२४७ मते घेऊन विजयी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट💥

✍️ मोहन चौकेकर

मुंबई उपनगर, दि. ३ : महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत श्रीमती ऋतुजा लटके ६६२४७ मते घेऊन विजयी नंबर दोनवर नोटालामते नोटा १२७७६मते.

*१) श्रीमती ऋतुजा लटके- ६६२४७ मते घेऊन विजयी* *उद्धव बाळासाहेब ठाकरे गट*

*२) नोटाला १२७७६मते* 

 === *१९ व्या फेरी अखेर अंतिम निकाल* 

*१) श्रीमती ऋतुजा लटके- ६६२४७*

*२) श्री.बाला नाडार - १५०६*

*३) श्री.मनोज नायक - ८८८*

*४) श्रीमती नीना खेडेकर- १५११*

*५) श्रीमती फरहाना सय्यद- १०८७*

*६) श्री.मिलिंद कांबळे- ६१४*

*७) श्री.राजेश त्रिपाठी- १५६९*

*आणि*

*नोटा - १२७७६*

*एकूण मते : ८६१९८* 

✍️ मोहन चौकेकर

 ===

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या