💥दरेगाव येथे बस सेवा सुरु करण्यासाठी शहिद भगतसिंग समाज सेवा मंच दरेगावच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन....!


💥बस सुरू करण्यासाठी शहिद भगतसिंग समाज सेवा मंचच्या वतीने उपोषणाचा इशारा💥 

✍️ मोहन चौकेकर 

दरेगाव येथे महाराष्ट्र परीवहण मंडळाची एक हि बस येत नसुन गावकऱ्यांना विविध कामांसाठी प्रवास करावा लागतो  गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर दिव्यांग ७५वर्षाचे जेष्ठ नागरिक यांना प्रवास करावा लागतो त्या साठी दरेगाव वासियांच्या सेवेत लालपरी चालू करा अन्यथा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना उपोषणाचा इशारा दिला आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे १९९५ते ९६च्या वर्षा सुन बुलडाणा ते दरेगाव .मेहकर ते दरेगाव सकाळी ९:००वाजता मेहकर अगाराची बसेस यायची दुपारी १२:००वाजता बुलडाणा आगाराची बसेस दरेगाव येथे यायची पुन्हा ३:००वाजता . पुन्हा ही ५:००वाजता मेहकर आगाराची बसेस यायच्या अश्या एकुण चार वेळेस बसेस येत असायच्या बसेस मध्यें बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने पँशेन्जर  टपावरती बसुन शेंदुरजन पर्यंत प्रवास करीत असे नागझरी फाट्यावरती बसथांबवुन अर्धातास तीकीट काढण्यासाठी विलंब लागत असे परंतु कोरोणाच्या महामारी मुळें माणसा माणसात दुरावा निर्माण झाला होता व सर्व च कामे ठप्प झाले होते परीवन महामंडळाची बसेस बंद पडल्याने अर्थीक हानी झाली होती.दरेगाव वासीयांचे जाण्यासाठी व येण्यासाठी होणारे हाल होत असुन  त्या साठी दरेगाव वासियांना लालपरी चालू करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या