💥जिंतूर तालुक्यातील भाजपांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश....!


💥यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती💥  

जिंतूर प्रतिनिधी/ बि.डी.रामपूरकर

आज दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैय्या नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माक येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. यामध्ये माक येथील चंद्रकांत देशमुख, अमोल देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, मंगेश तळपटे, मंगेश देशमुख, ओंकार देशमुख, गोविंद मोरे, अगंद शिंदे, मधुकर तळपट्टे, अशोक शिंदे ,अर्जुन तळपट्टे, वैभव  शिंदे, तनवीर खा ,वहीत खा पठाण, मुक्तगीर खा पठाण ,जुबेर खा पठाण, फिरोज खा पठाण, इसराइल खा पठाण आदी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत मा.र नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख जि.प.सदस्य अविनाश राव काळे गंगाधरराव नागरे केशवराव बुधवंत अर्जुन वजीर रामेश्वर घुगे इर्शाद पाशा तहसीन देशमुख नवनाथ घुगे आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या