💥शेतीला वीज पुरवठा करणारा डीपी जळाला....!

 


💥बदलून घेण्यासंदर्भात सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी झाली चर्चा💥

आज शुक्रवार 11 नोव्हेंबर, रोजी सेलू तालुक्याचे युवा नेते सुदर्शन हातकडके यांनी आपल्या सहकार्यासह सखाराम बोबडे पडेगावकर यांची परभणीत सदिच्छा भेट घेतली. देऊळगाव गात, रेणाखली शिवारातील शेतीला करणारा डीपी जळाला. बदलून घेण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी मुंजा हातकडके, पांडुरंग हातकडके, बबन चांदणे ,यशवंत म्हात्रे

9511922000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या