💥परभणी मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत गणेश भोसले यांचा दणदणीत विजय....!


💥त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत कापसेंना स्वतःचे मत मिळाले : गणेश भोसले यांचा दहापैकी नऊ मते घेऊन एकतर्फी विजय💥 

पूर्णा : तालुक्यातील सुहागन येथील गणेश बळीरामजी भोसले यांचा परभणी मजूर सहकारी  फेडरेशनच्या झालेल्या निवडणुकीत एकतर्फे विजय मिळवला त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत कापसे यांना स्वतःचे मत मिळाले त्यामुळे गणेश भोसले यांचा दहापैकी नऊ मते घेऊन निवडणूकीत एकतर्फी विजय मिळवला सलग चौथ्यांदा संचालक होण्याचा मान मिळवला गेल्या पंधरा वर्षापासून मजूर फेडरेशनचे संचालक आहेत निवडून आल्याबद्दल महाविकास आघाडीचे  शिवसेना खासदार संजय जाधव आमदार सुरेश वरपुडकर आमदार बाबा जानी दुराणी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम सभापती बालाजी देशाई पूर्णा कारखान्याचे संचालक प्रकाश चापके प्रताप ठाकूर कचरू कलवले सुहास कदम इमरान खा शेर खा पठाण सुरेश गिरी शिवाजी कलवले श्याम गरुड आदींनी त्यांच्या अभिनंदन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या