💥राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा उद्या परभणी जिल्हा दौरा....!


💥दुपारी 01-00 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून हिंगोलीकडे प्रयाण करतील💥

परभणी (दि.9 नोव्हेंबर) :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे उद्या गुरुवार दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 07-00 वाजता परभणी येथे रेल्वेने आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12-00 वाजेजर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 01-00 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून हिंगोलीकडे प्रयाण करतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या