💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....!


💥कार्यक्रमात नायब तहसिलदार शेख वसीम यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥

परभणी (दि.19 नोव्हेंबर) : भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नायब तहसिलदार शेख वसीम यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या