💥सिरसाळा येथे न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकल येथे डॉ.संतोष मुंडे यांची सदिच्छा भेट....!


💥यावेळी डॉ.संतोष मुंडे यांचा करण्यात आला सत्कार💥


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलला दिव्यांगांचे कैवारी तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. संतोष मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.


           सिरसाळा येथे बी.एस.एन.एल टाँवरच्या बाजूला इदगाह चौकात बुधवार, दि.09  रोजी न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलला दिव्यांगांचे कैवारी तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापतीच्या जानेमिया कुरेशी, उपसरपंच श्रीनिवास मुंडे, सिराज कुरेशी फैय्याज कुरेशी जावेद शेख, व इतर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या