💥भाजपा नेते तथा मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन...!


💥सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे मा.आ.बोर्डीकर यांच्या हस्ते 3 किलोमीटर पान्दन रस्ताच्या कामाचे करण्यात आले उदघाटन💥

जिंतूर प्रतिनिधी  बि.डी.रामपूरकर

सेलू तालुक्यातील चिकलठाणा (बु) येथे माजी आमदार रामाप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या हस्ते 3 किलोमीटर पान्दन रस्ता च्या कामाचे उदघाटन करण्यात आले.

 यावेळी सेलू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा श्याम चाफेकर, जिल्हा चिटणीस परभणी भागवत दळवे अनुसूचित जाती ता अध्यक्ष सेलू अमर मगर युवा मोर्चा तालुका भाजपा शहर अध्यक्ष कपिल फुलारी राजवाडी चे सरपंच शिवहरी शेवाळे  भाजपा युवा मोर्चा चिटणीस संदीप बोकन युवा मोर्चा शहर अध्यक्ष बाळासाहेब काजळे, दत्तराव कदम चिकलठाणा( खु) चे सरपंच महेश टाके, चिकलठाणा (बु) चे माजी सरपंच दत्तराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गिरी, वाळाभाऊ जाधव,दत्तराव जाधव, सुदाम जाधव, भगवान जाधव आदी गावातील नागरिक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या