💥गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथील शेतकऱ्यांना ‌अजंता फार्मर प्रोड्यूसर कंपनी कडून मोफत हरभराबियाणे वाटप.....!


💥प्रत्येक शेतकरांना ३० किलो फुले विक्रांत हरभरा बियाणे, प्रत्येक शेतकरांना १०० मि ली रायझोबियम  वाटप💥 

 गंगाखेड प्रतिनिधी /      

 गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथिल ३० शेतकरांना स्मार्ट अंतर्गत मा ‌बाळासाहेब ठाकरे कषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या योजने अंतर्गत हरभरा प्रात्यक्षिक बियाणे व‌ रायाझोबियम यांचे मोफत वाटप करणात आले, प्रत्येक शेतकरांना ३० किलो फुले विक्रांत हरभरा बियाणे, प्रत्येक शेतकरांना १००मि ली रायझोबियम  वाटप करणात आले,या बियाण्यचे वाटप अजंता चेरमन सतिश आडे संचालक बालासाहेब बारगिरे,सी .ई .ओ.रोहीदास निरस, संचालक बालासाहेब खाकरे संचालक राजेभाऊ खोडवे , सचिन आडे मैनेजर अजंता कंपनीयांचा उपस्थित करणात आले,यासाठी रिलायंस फाउंडेशन चे तालुका समन्वयक विलास काळे, रमेश चव्हाण, लक्ष्मण देवकते, मुरलीधर मुंढे यांचे सहकार्य लाभले यावेळी मरडसगाव येथिल शेतकरी भारत बडवणे, यशवंत काळे,उमेश काळे, चक्रधर शिंदे,किशनराव काळे, विनायक काळे,सुधाकर काळे व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या