💥पुणे शहरातील लाच घेताना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात...!


💥पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीपणे सापळा रचून या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे💥

पुणे : - पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलीस स्थानकात कार्यरत दोन लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरील कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अत्यंत यशस्वीपणे सापळा रचून या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या