💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन....!


💥कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,नायब तहशिलदार प्रशांत वाकोडकर यांची उपस्थिती💥

परभणी (दि.14 नोव्हेंबर) : – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नायब तहशिलदार प्रशांत वाकोडकर, नायब तहशिलदार श्रीमती. एम.आर. तमन्ना, नाना भेंडेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या