💥अखिल भारतीय पोलीस हक्क संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी रोहिदास कदम यांची नियुक्ती....!


💥या बैठकीला अ.भा.पोलीस हक्क संरक्षण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोसले यांची प्रमुख उपस्थिती💥 

 गंगाखेड (प्रतिनिधी) - गंगाखेड अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण  संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रोहिदास कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीला अ.भा .पोलीस हक्क संरक्षण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोसले, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषराव स्वपने, विभाग संपर्कप्रमुख गंगाधर यादव, जिल्हाध्यक्ष परभणी गोपाळराव कच्छवे, माजी सैनिक संघटनेचे सुभेदार विश्वनाथ सातपुते, मारुती सूर्यवंशी  यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या