💥राज्यराणी एक्सप्रेसने नाशिक-नांदेड प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याची बॅग हरवली...!


💥बॅगेत महत्वाच्या शैक्षणिक कागदपत्रांसह मोबाईल कपडे लॅपटॉपसह होते कपडेही💥 

पुर्णा (दि.२३ नोव्हेंबर) - नाशिक ते नांदेड राज्यराणी एक्सप्रेसने प्रवास प्रवास करीत असताना मिरखेल-पुर्णा रेल्वे स्थानका दरम्यान अनिरुध्द लक्ष्मणराव पौळ राहणार फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणी या विद्यार्थ्यांची बॅग हरवल्याची दुर्दैवी घडली.

प्रवासी विद्यार्थी अनिरुध्द पौळ यांच्या हरवलेल्या बॅगे मध्ये मोबाईल कपड्यांसह महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे लॅपटॉप,आधार कार्ड,पॅन कार्ड एटीएम कार्ड असे सर्वांच महत्त्वाचे कागदपत्र होते या संदर्भात अनिरुध्द पौळ यांनी पुर्णा लोहमार्ग पोलिस चौकीत रितसर तक्रार दिली असून सदरील बॅग किंवा यातील महत्वाची कागदपत्र कोणालाही आढळल्यास अनिरुध्द पौळ यांच्या मो.9545656515 या क्रमांकावर संपर्क साधावा.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या