💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील पत्रकार एम.बी.भिसे यांना पितृशोक....!


💥बापुराव भिसे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन💥

परभणी (दि.१२ आक्टोंबर) - जिल्ह्यातील गंगाखेड येथील पत्रकार एम.बी.भिसे यांचे वडिल बापुराव रंगनाथराव भिसे यांचे परभणी येथील एका खाजगी रुग्नालयात उपचारादरम्यान अल्पशा:आजाराने आज बुधवार दि.१२ आक्टोंबर २०२२ रोजी सायं.५:३० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

मुत्युसमयी त्यांचे वय ९० वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात तीन मुली,दोन मुले ,सुना,नातनातवंडे,जावई असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार दि.१३ आक्टोंबर २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील लिंगायत स्मशानभुमीत करण्यात येणार आहे...

अजित न्युज हेडलाईन्स परिवार भिसे परिवाराच्या दुःखात सहभागी असून इश्वर स्व.बापुराव भिसे यांच्या आत्म्यास शांती देवो ही इश्वरा चरणी प्रार्थना करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या