💥पुर्णा तालुक्यातील लोण खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापणी समितीची निवड बिनविरोध..!


💥लोण खुर्द शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदावर शंकर सुके तर उपाध्यक्षपदी सौ.अनुराधाताई चव्हाण💥

पुर्णा (दि.१० आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील लोण खुर्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापण समिती संदर्भात लोण खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंच खंडोजी पवार व गजानन सुके यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली पालक सभेच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या शाळा व्यवस्थापण समिती संदर्भात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदावर शंकर गोविंदराव शिंदे,उपाध्यक्ष पदावर सौ.अनुराधाताई ज्ञानोबा चव्हाण तर सदस्य म्हणून दिपालीताई जोंधळे,अंगद पवार,शकुंतलाताई पवार,मालतीताई लोखंडे,सदाशिव कुमकर,रेणुकाताई सुके,नवनाथ सुके,रुक्मीणबाई जोगदंड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी प्रास्तविक श्री.मुंडकर सर तर मार्गदर्शनपर भाषण श्री.मुकमोड अण्णा,श्री.मगरे सर,सिरकनवाड सर यांनी केले यावे केंद्र प्रमुख श्री.मुकमोड अण्णा यांचे मोलाचे सहकार्य लाभले या शाळा व्यवस्थापन समिती निवड बैठकीस मुख्याध्यापक श्री.केंद्रे सर,श्री.मामीडवार सर,मगरे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या