💥फुले-शाहू-आंबेडकर पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सन्मानित.....!


💥मुक्ताई नगर जिल्हा जळगाव व बहुजन साहित्य संघ चिखलीच्या वतीने करण्यात आले सन्मानीत💥

 ✍️ मोहन चौकेकर 

मुक्ताईनगर  : आपल्या तीन दशकीय अविरत सामाजिक व संघटनात्मक समर्पित सेवा कार्यासाठी अखिल भारतातचच नव्हे तर विदेशामधे सुध्दा लोकप्रियता मिळून ज्यांना आंतर्राष्ट्रीय स्तरावर तीन मानद डॉक्टरेटसनी सन्मानित करण्यात आलेले आहे असे मा. डॉ. शिवचरण उज्जैनकर , मुक्ताई नगर जिल्हा जळगाव  यांना  बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने दि.२०-११-२०२२ रोजी आयोजित बहुजन साहित्य संमेलन-२०२२ मधे प्रदान होणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार-२०२२ ने गौरवान्वित करण्यात येत असल्याबाबतचे निवड तथा निमंत्रण पत्र त्यांना बहुजन साहित्य  संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, चिखली, सचिव शाहीर मनोहर पवार तथा संघटक/निमंतक ज्येष्ठ कवी व कथाकार बबन महामुने यांनी, त्यांच्या निवासस्थानी मुक्ताई नगर येथे जाऊन त्यांना सन्मानपूर्वक बहाल केले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या