💥पुर्णा तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिक्षण समितीची बिनविरोध निवड...!


💥शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष व पदावर सोनाली सुनिल कदम तर विठ्ठल काशिनाथ कदम यांची निवड💥


पुर्णा (दि.०७ आक्टोंबर) - तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समिती निवडी संदर्भात काल दि.०६ आक्टोंबर २०२२ रोजी शाळेच्या इमारतीत कंठेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनंदा सुभाषराव कदम उपसरपंच शोभाबाई काशिनाथ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली यावेळी मुख्याध्यापक उमाकांत दत्तात्रय देशटवार सर केंद्रप्रमुख रुस्तुम लोखंडे सर यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष रावण बालासाहेब कदम,ग्रामपंचायत सदस्य सखुबाई भगवानराव कदम,सुमनबाई निवृत्ती कदम,त्र्यंबक टिकराम कदम,सुलोचना ज्ञानोबा ठाकूर,हरिभाऊ दत्तराव कदम,नरहरी नानाराव कदम,संदीप उत्तमराव ढगे,देविदास टीकाराम कदम,श्रीकांत मारोतराव कदम,भानुदास अण्णासाहेब कदम यांच्यासह शालेय शिक्षण समिती सदस्य सर्वस्वी दिनेश महाबले,आशा परडे,उषा मस्के,सोनाली कदम,रामराव बोबडे,विठ्ठल कदम,विनोद झिंजाडे,तुकाराम कदम,सविता कदम यांनी सर्वानुमते शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदावर सोनाली सुनिल कदम त उपाध्यक्ष पदावर विठ्ठल काशिनाथराव कदम यांची तर शिक्षणतज्ञ म्हणून रघुनाथ कदम यांची निवड करण्यात आली यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या