💥पुर्णा तालुक्यातील सिरकळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध....!


💥शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विष्णु भोसले तर उपाध्यक्षपदी धम्मपाल हानवते याची निवड💥

ताडकळस / प्रतिनिधी

पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - तालुक्यातील ताडकळस येथुन जवळच आसलेल्या मौ.सिरकळस येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळा व्यवस्थापण समितीच्या कार्यकारिणीची बैठक दिनांक १० ऑक्टोबर २०२२ वार सोमवार रोजी  व्यवस्थापन समिती पुनर्गठन पालक सभेचे आयोजन करण्यात आले.


 सदरील पालक सभेसाठी गनपूर केंद्राचे प्रमुख संदीप बळवंतकर सर व भगवानराव जाधव सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या आयोजित बैठकीमध्ये अध्यक्षपदी विष्णु श्रीहरी भोसले यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक क्रांतीशस्त्र संपादक धम्मपाल यादवराव हानवते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सन्माननीय सदस्य दत्तराव रामकिशन भोसले,लता गजानन  भोसले, राधा रामप्रसाद भोसले, सिमा सतीश खंदारे, शारदा विष्णू राऊत, वनिता बालाजी मंगेवाड, मिरा कुंडलिक भोसले, अंगद नामदेवराव भोसले,गजानन भोसले शिक्षणतज्ञ विष्णू बबनराव भोसले आदींची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मा.सरपंच संजयराव भोसले,विष्णुपंत भोसले,हरिभाऊ भोसले,भारतराव भोसले, रावसाहेब खंदारे, विलास खंदारे मुंजाजी राऊत, संतोष खंदारे,गोरखनाथ हानवते,राजु सरवदे,दत्ता राऊत, प्रमेश्वर राऊत,  सचिन भोसले,चंद्रमुणी खंदारे,बाबासाहेब कांबळे, राजेभाऊ भोसले,बाबुराव खंदारे, गणेश भोसले आनंता भोसले अदीसह शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व सरपंच यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक ब्रह्मानंद ढगे सर यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या