💥पुर्णेतील अण्णाभाऊ साठे नगर येथे रामायण रचनाकार आद्य कवि महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी...!


💥वाल्मिकी आर्मी संस्थापक अध्यक्ष सुमित चावरे व प्रकाश गायकवाड लालसेना प्रवक्ता यांची प्रमुख उपस्थिती💥 


पुर्णा (दि.०९ आक्टोंबर) - येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे आज रविवार दि.०९ आक्टोंबर रोजी रामायण रचनाकार आद्य कवि महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी वाल्मिकी आर्मी संस्थापक अध्यक्ष सुमित चावरे प्रकाश गायकवाड (लालसेना प्रवक्ता) विनोद गायकवाड (मा लो पक्ष जि अध्यक्ष) देवराव साखरे (राष्ट्रीय समाज पक्ष नेते) सचिन गायकवाड(रेल्वे टेक्निशियन परली) सामाजिक कार्यकर्ते रवि गायकवाड, आकाश गायकवाड,अमित चावरे,सचिन गायकवाड (अध्यक्ष- लहुजी प्रतिष्ठान)दिपक पुर्णेकर, नामदेव गायकवाड,  संतोष चावरे लखन कदम,मनोज उबाळे, गोपाळ कदम,रोहित गायकवाड, किशोर कांबळे,अविनाश गवली पवन जोनवाल,अजय आहिरे,आदिनाथ गायकवाड, व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या