💥बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर....!


💥उपाध्यक्षपदी निलेश जोशी, संजय खेडेकर कार्याध्यक्षपदी अजय बिल्लारी तर सरचिटणीस पदी संदिप शुक्ला यांची नियुक्ती💥 


💥मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधीपदी रणजित राजपूत व नितीन सिरसाठ💥 

✍️ मोहन चौकेकर 

बुलडाणा : मराठी पत्रकार परिषद मुंबई सोबत सलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात उर्वरीत कार्यकारणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे व अमरावती विभागीय सचिव अमरभाऊ राऊत यांच्या सहीनिशी  बुलडाणा जिल्हा पत्रकार भवन येथे जाहिर करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निलेशभाऊ जोशी, संजयभाऊ खेडेकर कार्याध्यक्ष पदी अजयभाऊ बिल्लारी, सतिषअप्पा दुडे तर सरचिटणीस पदी संदिप शुक्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे  म्हणून  जिल्हाध्यक्ष म्हणून चंद्रकांत बर्दे यांची यापुर्वीच निवड झाली होती. आता मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी म्हणून  रणजितदादा राजपूत, नितीनभाऊ सिरसाठ तर कार्याध्यक्ष पदी अजयभाऊ बिल्लारी, सतिषअप्पा दुडे, सरचिटणीस म्हणून संदिपभाऊ शुक्ला, सचिव म्हणून शेख कासिम, विश्‍वास पाटील मोताळा, डॉ. अनिल मापारी लोणार, दत्ताभाऊ उमाळे मेहकर, तर उपाध्यक्ष पदी निलेश जोशी बुलडाणा, अनिल उंबरकर शेगांव, रामदास कहाळे सिंदखेड राजा, संजय खेडेकर चिखली, तर संघटक म्हणून संजय जाधव बुलडाणा, वासुदेव राजनकर जळगांव जामोद, हरिभाऊ गोसावी मलकापूर, फिरोज शहा मेहकर, तर कोषाध्यक्ष म्हणून रविंद्र गणेशे, प्रसिध्दी प्रमुख संदिप वानखेडे बुलडाणा, महिला प्रतिनिधी म्हणून सौ. सुषमा राऊत देऊळगाव राजा, कु. मृणाल सोमनाथ सावळे बुलडाणा, सह सचिव म्हणून यशवंत पिंगळे नांदुरा, सह संघटक गजानन तिडके देऊळगांव राजा, सह संघटक अझर अली संग्रामपूर, तर जिल्हा सदस्य म्हणून गजानन राऊत, जितेंद्र कायस्त, उमेश पटोकार, विजय देशमुख, निसार अंसारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे सर्व माजी जिल्हाध्यक्ष राहतील....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या