💥जंग-ए-अजितन्युज - मागील चौवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स /बातम्या....!


💥ऋतुजा लटके आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याची ठाकरे गटाची माहिती💥

 ✍️ मोहन चौकेकर

ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचा आदेश, ऋतुजा लटके उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची ठाकरे गटाची माहिती

*Gold Silver Price*

▪️ सोने - 51,000 रुपये प्रति तोळा

▪️ चांदी - 57,300 रुपये प्रति किलो

* निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत, 755 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणाचा GR निघाला

* Share Market *

▪️ सेन्सेक्स - 57,235.33 (- 390.58)

▪️ निफ्टी - 17,014.35 (- 109.25)

* विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज! सरकार वाढवणार एज्युकेशन लोनचं लिमिट, 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज

* Diwali 2022 : प्रवाशांना मोठा दिलासा! दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार, एसटीचे 118 बडतर्फ कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत

* परतीचा माॅन्सून शुक्रवारपासून माघारी फिरणार, 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता*

* WIPL : महिला आयपीएलसाठी बीसीसीआयचा खास प्लॅन; पुढच्या वर्षी मार्चमध्ये 5 संघांमध्ये रंगणार टी-20 लीगचा थरार

 * Maruti Brezza Booking : 'ब्रेझा'ला तुफान मागणी, डिलिव्हरीसाठी पाहावी लागेल तब्बल 30 आठवडे वाट....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या