💥जिंतूर तालुक्यातील मौ.बामणीतील नवयुवकांचा मा.आ.विजयराव भांबळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश...!


💥मा.आ.भांबळे यांनी गळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा रुमाल घालून सर्वांचे केले पक्षांमध्ये स्वागत💥

जिंतूर प्रतिनिधी  /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील मौजे बामणी येथील नवयुवकांनी मा.आ.विजयरावजी भांबळे साहेब यांच्या कार्यास प्रेरित होऊन व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजदी 24आक्टो. 22 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

त्यात राम देशमुख, गजानन देशमुख, गोविंद देशमुख,लक्ष्मण डोईफोडे,आकाश नेवाड, तुकाराम देशमुख, उमेश देशमुख,ज्ञानेश्वर देशमुख, प्रदीप पांनगे,संदीप गोरे, भांदास पांनगे,किशोर थळकरी इ चा मा.आ.विजयरावजी भांबळे यांनी गळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा रुमाल घालून सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केले,यावेळी दिलीप डोईफोडे, प्रकाश आप्पा थळकरी, राजू तायडे, प्रकाश लांडगे ई. उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या