💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/ बातम्या.....!


💥हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका, 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी💥

✍️ मोहन चौकेकर

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपच्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

*Gold - Silver Rate*

▪️ *सोने - 51,000 रुपये प्रति तोळा

▪️ *चांदी - 57300 रुपये प्रति किलो

* हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका, 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी

*Share Market*

▪️ *सेन्सेक्स - 57,919.97  (+ 684.64)

▪️ *निफ्टी - 17,185.70 (+ 171.35)

* मुंबई, पुण्यासह राज्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शहरातील रस्ते पाण्यात, गावखेड्यात नदी-नाले तुडुंब

* ST : दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास महागणार, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ

* दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला टप्पा सुरु होण्याची शक्यता, एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवारांकडून आढावा

* दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी शामीची निवड, टी-20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करणार

* कारमधील चालकासह आता प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक, 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

* एमसीएच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटला! पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा, संदीप पाटील विरुद्ध लढणार.....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या