💥गंगाखेड कॉंग्रस पक्षाच्या वतीने फळांचे वाटप......!


💥यावेळी युवा नेते समशेर वरपुडकर यांची प्रमुख ऊपस्थिती💥 

गंगाखेड : ईद ए मिला दुन्नबीच्या पार्शभूमीवर गंगाखेड येथे मुस्लीम बांधवांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गंगाखेड कॉंग्रेसच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले. युवा नेते समशेर वरपुडकर यांची या प्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती. 


कॉंग्रेसचे गंगाखेड शहराध्यक्ष शेख युनूस यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, ॲड हनुमंत जाधव, परभणी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव बेले, ऊद्धव रामुपरीकर, नगरसेवक राजकुमार सावंत, प्रमोद मस्के, युवक कॉंग्रेसचे सिद्धोधन भालेराव, नागेश डमरे, विनायक कदम, दत्तराव भीसे, मझहर भाई, बाळासाहेब सोनटक्के, शेख अज्जू, शेख अतीक आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने समशेर वरपुडकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नसीर शेख, अजीमभाई, अली शेख, दस्तगीर सय्यद आदिंनी परीश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या