💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन...!


💥यावेळी दिलीप डहाळे,प्रविण खेडेकर आदी कर्मचारी उपस्थित होते💥

परभणी (दि.09 आक्टोंबर) : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार वसीम शेख यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिलीप डहाळे, प्रविण खेडेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या